कामठी : तीन दिवसीय घरेलु वस्तु प्रदर्शनी और बिक्री
कामठी मार्गावरील पीडब्लूएस कॉलेज आणि दृष्टी बहुउद्देशीय संस्था इनके संयुक्त प्रयास से तीन दिवसीय घरेलु वस्तु प्रदर्शनी और बिक्री के आयोजन को लोगोने उत्तम प्रतिसाद दिया |
फेब्रुवरी १५ से १७ तक इस प्रदर्शनी का आयोजन किया गया जिसमे महिलाओने बढ़चढ़कर हिस्सा लिया | फरसान, आचार, कपड़े, हैण्डमेड चीजे, ज्वेलरी, गुल, अगरबत्ती, ओर्गेनिक संतरे, मालवणी चटनिया, कच्ची घानी का तेल, पापड़, कुरडई, गुल, तुअर दाल, मीठी कैंडी और किताबे ऐसी १२५ स्टाल्स प्रदर्शनी में लगे थे | अधिकांश महिलओने बनाई वस्तुए इस प्रदर्शनी की खासियत थी | आयोंजन का ये दूसरा साल है | इस समय प्रदर्शनी की आयोजक संगीता चव्हाणने “रिपब्लिकन व्हाईस”से कहा, महिलाए उनके कामो में बहोत निपुण होती है | उनकी बनाई चीजोंको एक मंच की आवश्यकता है | जिससे वे कुछ आमदनी कर सके | पुरे विदर्भ से महिलाये आयी थी | उन्होंने बड़ी मात्रा में भाग लिया और उन्हें लाभ भी हुआ इस बात की ख़ुशी है |
कामठी : तीन दिवसीय घरेलु वस्तु प्रदर्शनी और बिक्री
कामठी मार्गावरील पीडब्लूएस कॉलेज आणि दृष्टी बहुउद्देशीय संस्था इनके संयुक्त प्रयास से तीन दिवसीय घरेलु वस्तु प्रदर्शनी और बिक्री के आयोजन को लोगोने उत्तम प्रतिसाद दिया |
फेब्रुवरी १५ से १७ तक इस प्रदर्शनी का आयोजन किया गया जिसमे महिलाओने बढ़चढ़कर हिस्सा लिया | फरसान, आचार, कपड़े, हैण्डमेड चीजे, ज्वेलरी, गुल, अगरबत्ती, ओर्गेनिक संतरे, मालवणी चटनिया, कच्ची घानी का तेल, पापड़, कुरडई, गुल, तुअर दाल, मीठी कैंडी और किताबे ऐसी १२५ स्टाल्स प्रदर्शनी में लगे थे | अधिकांश महिलओने बनाई वस्तुए इस प्रदर्शनी की खासियत थी | आयोंजन का ये दूसरा साल है | इस समय प्रदर्शनी की आयोजक संगीता चव्हाणने “रिपब्लिकन व्हाईस”से कहा, महिलाए उनके कामो में बहोत निपुण होती है | उनकी बनाई चीजोंको एक मंच की आवश्यकता है | जिससे वे कुछ आमदनी कर सके | पुरे विदर्भ से महिलाये आयी थी | उन्होंने बड़ी मात्रा में भाग लिया और उन्हें लाभ भी हुआ इस बात की ख़ुशी है |
सायबर क्राइम को सुलझाने की धीमी गति
नागपूर :- क्या आपको पता है सायबर क्राइम से जुड़े हुए मामले जल्द क्यों नही सुलझे जाते ? उत्तर बहोत ही सीधा है | जरुरत से जादा के मामले दर्ज होना और उनको सुलझाने के लिए मानव संसाधनोंकी कमी से न्यायालय से आनेवाले अनेक मामले आज भी प्रलंबित है |
नागपूरके प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञानं प्रयोगशाला (RFSL) में उच्च न्यायालय मेंसादर किये जानेवाले इलेक्ट्रोनिक एविडेंस के तीन हजार से जादा केसेस प्रलंबित है | नागपुर विभाग में आनेवाले छह जिले के मामले इसमें सम्मिलित है | इलेक्ट्रानिक्स और सायबर विंग २०१५ से अस्तित्व में आने के बाद सुरु में २५ से ३० तक के मामले विश्लेषण के लिए आते थे |आज की तारीख में हर महीने १०० से जादा मामले इस प्रयोगशाला में विश्लेषण के लिए भेजे जाते है| इसका मुख्य कारण मानव संसाधनोंकी की कमतरता बताई जाती है |
सायबर क्राइम से जुड़े बहोत सरे प्रकरण हमारे आजूबाजू होते है | पुलिस में तक्रार करने के बावजूत उसका जल्द कोई हल नही निकलता | सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल डाटा, ओडिया और विडिओ क्लिप्स का विश्लेषण इस RFSL में होता है |
अंबाझरी स्थित डॉ बाबासाहब आंबेडकर के स्मारक बचाओ कृति समिति का महाराष्ट्र पर्यटन विकास प्राधिकरण पे हल्लाबोल
नागपुर : अंबाझरी स्थित डॉ बाबासाहब आंबेडकर इनका स्मारक की २० एकड़ जगह के स्मारक बचाओ कृति समितिने महाराष्ट्र पर्यटन विकास प्राधिकरण पे हल्लाबोल करके प्रशासन को जवाब माँगा महिलाओंका आन्दोलन आज शुक्रवार, २२वे दिन भी जारी रहा | बहोत से संघटनो ने इस आंदोलन को समर्थन दिया है | रोज नये नये संघटन यहा पर आते है | आज बाबासाहेब आंबेडकर इंजीनियर्स असोसिएशन के माध्यमसे घटना स्थल पर भेट दी गयी | असोसिएशनके अध्यक्ष इंजीनियर अरविंद गेडाम, उपाध्यक्ष इंजी. भास्कर खोब्रागडे, सचिव इंजी. जयंत इंगले के साथ २५ सदस्य उपस्थित थे |
रोज की तरह आज भी अनेक महिलाओने क्रांति के गीत गाये | पंतप्रधान नरेन्द्र मोदी इनको इस विषय की जानकारी देने के लिए सिग्नेचर कैम्पियन चलाई जा रही है उसमे शेकडो लोगोने हिस्सा लेकर इस आंदोलन के प्रति उनकी निष्ठा जताई |
बालसंगोपन रकमेत अखेर १४०० रुपयांची वाढ - विधानसभेत घोषणा
महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेच्या ५४,००० लाभार्थीं मुलांना यापुढे दरमहा ११२५ रूपयांऐवजी २५०० रूपये अनुदान मिळणार आहे व कोरोना एकल महिलांना रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून दोन वर्षांसाठी १ लाख रूपये बिनव्याजी मिळणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच विधानसभेत केली.
२०२१ च्या बजेटमध्ये अजित पवार यांनी ११२५ ची रक्कम २५०० केली पण शासन आदेश निघू शकला नाही. सरकार बदलताच नव्या सरकारने त्याला स्थगिती दिली. त्यानंतर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने पाठपुरावा केला. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर बैठक घेतली. यावेळी समितीचे कार्यकर्ते मिलिंद साळवे व अशोक कुटे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सचिव श्रीकर परदेशी यांच्यासोबतही मिलिंद साळवे यांनी बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीरपणे सरकारवर नाराजी व्यक्त केली. या सर्वांचा विपाक म्हणून एकूण ५४ आमदारांनी कोरोना विधवा महिलांच्या समस्या व
बालसंगोपन योजनेवर प्रश्न विचारले. इतकी मोठी जागृती या विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. समितीच्या रेट्यामुळे कोरोना विधवा महिलांना बिनव्याजी कर्जयोजना मंजूर झाली. त्यासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना आली होती. पण या सरकारने स्थगिती दिली होती. पण आता या महिलांना बिनव्याजी १ लाख रुपये कर्ज मिळणार असल्याचे समितीचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
चौकट करावी
आपल्या परिचयाच्या विधवा महिलांच्या मुलांना जवळच्या महिला बालकल्याण विभागात संपर्क करून ही योजना मिळवून द्या.१८ वर्षे दोन मुलांना पैसे मिळतात.
विटाळ
स्वयपाकाला लावलेली बाई...
म्हणाली....तुमची पाळी आली की मला सांगत जा ताई!
मी म्हटलं का ग?? तर म्हणाली....मला हाथ बोट नाही चालत...घरी जाऊन अंघोळ करून देवपूजा करत जाईल ना मग......मी म्हटलं बरं
मग तुझ्या पाळी ची तारीख काय ग ? ती दचकली जरा...
अअअ... उउऊ... चा तिचा सूर निघताच मी म्हटलं...अग तुझी पाळी आली की पाच दिवस तू पण नको येऊस... त्या पाच दिवसाचे पैसे कापून पगार घेत जा महिन्याचा!
आता मात्र तिची बोबडीच वळलेली.....
नाही ताई तुम्हाला तर चालत ना...ती बोलली
कसं काय ओळखलं तू आम्हाला चालते ते....
तुम्ही ते एस.सी.लोक ना...तुम्हाला चालत सर्व,तुम्ही देव नाही पूजत न....
अच्छा...म्हणून आम्हाला चालते....छान!
तुला त्या पाच दिवसाने माझा विटाळ मग मला तुझा का नको!हो ना विटाळ च म्हणतेस ना...हो(एकदम आत्मविश्वासाने बोलली ती)
अस कर आपण दोघी पण महिन्याचे दहा दिवस पाळूया, तू तुझ्या पाळीत पाच दिवस येऊस नको,आणि मी माझ्या पाळीचे पाच दिवस तुला येऊ देणार नाही! जमलं न आता उरले वीस दिवस एवढाच पगार तू घेत जा,,बरोबर न!आता मात्र थोड्या चिडक्या स्वरात बोलली काय ताई अस कुठे असत का?पगार तर पूर्णच घेणार न....
मग तुला पगार पूर्ण हवाय, काम पण पूर्ण दिवस करायचंय मग या सर्व गोष्टींचा माझ्या पाळीशी काय संबंध?
आज प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या कामाकरिता बाहेर पडतेय मग ती प्रत्येक स्त्रीची पाळी आली आहे का? हे विचारत फिरत नाही.कारण आज काम महत्त्वाचे असते विटाळ नाही...आणि आपण सर्व स्त्रिया आपणच आपापल्या पाळीचा विटाळ मानत बसलो तर परिवर्तन ,बदल होणार कधी?हे पूर्वापार चालत आलेले अत्यन्त बुरसटलेले विचार आहे जे कुणी देवाने सांगितलेले नाही.आपण मनुष्यानेच मुख्यतः स्त्रीनेच स्वतःला हे अपवित्र आहे म्हणून यात स्वतःला बांधून ठेवलेले आहे देवाच्या नावाखाली!
कितीही समजावून माझी बाई नाही मानली शेवटी मी म्हटलं ठीक आहे तू नको करू माझ्याकडे काम जर तुला विटाळ होत असेल तर,पण मी माझी पाळी कधी येणार हे तुला का म्हणून सांगू....उलट तू एक स्त्री म्हणून मला जर असे विचारले असते की ताई तुमची पाळी जेव्हा येईल तेव्हा मी एखादे जास्तीचे काम करून देईल तुम्ही आराम कराल,,,तेव्हा तुझ्या पाळी चा मी ही विचार केला असता की नको येऊस त्या दिवसात...हे आपुलकीच नात असत पाळी च्या काळातल....ना की तू मला विटाळ मानून अंघोळ करशील घरी जाऊन,जर मी सोहळी आहे,एस.सी.जातीची आहे तर तुला माझ्याकडे काम करणं पण कस जमत मग!हुश्श......बास झालं आता सोडा हे सर्व!
एवढी स्त्री,समाज, देश प्रगत झाला म्हणायचा,खूप शिक्षित व्हायचं आणि देवाच्या नावाखाली हे थोतांड करायचे,आपल्याच योनीमार्गातून निघणारे निरर्थक रक्ताचा विटाळ मानणाऱ्या स्त्रियांनो सुधारणा करा आतातरी स्वतःच्याच विचारसरणीत...आणि या पाळीच्या दिवसात तुम्ही कुठेही गेलात तरी काहीच होत नाही,मंदिरात,दवाखान्यात,बाजारात,घरात स्वतंत्र वावरा...आणि हो जर एस.सी.जातीच्या स्त्रिया हे सर्व पाळत नाहीत असा समज ज्यांना आहे त्यांनी मग त्यातून एक धडा घेण्याची गरज आहे की जर ह्या कुठेही गेल्या तरी त्यांना काहीच होत नाही आणि कधी झालेलं नाही मग आपणही त्यांच्या सारखेच हाडा मांसाचे आहोत आपनच का अस भूत भरवून घ्यायचं डोक्यात....
गरज आहे परिवर्तनाची,स्वतःकडे अभिमानानं,स्वाभिमानाने बघायची...आणि हे आपणच घडवून आणू शकतो फक्त मत परिवर्तीत करणे व त्या विचारांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
"मीच माझा अभिमान"
एवढाच बदल अपेक्षित आहे.कुठल्याही परिस्थितीत स्वतःकडे कधीच हीन भावनेने बघू नका....मी सुंदर,सक्षम,स्वाभिमानी हे तीन शब्द आपले ब्रीद बनवा!
(उपरोक्त लेख संपूर्ण महिला वर्गास समर्पित)
हर्षा मोडक
नागपूर
(लिखाणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे अबाधित आहेत कृपया कॉपी पेस्ट करून दुखवू नये धन्यवाद)
अगर बौद्ध बनना है तो......
बौद्ध बनने के लिए किसी भी भिक्खू से दीक्षा या प्रमाणपत्र की जरूरत नही ऐसा दी बुद्धिस्ट शेड्यूल कास्ट मिशन ऑफ इंडिया के संस्थापक तथा राष्ट्रीय संयोजक अच्युत भोइटे इन्होंने कहा है।
अगर आप अनुसूचित जाति के व्यक्ति है और बौद्ध धर्म स्वीकृत करना चाहते है तो आपको बस धर्म के खाने में बौद्ध लिखना है। दरसल बौद्ध बनने के लिए भीड़ उमड़ती है। कोई भिक्खु से दीक्षा लेता है कोई, अलग अलग एजंसी से दीक्षा लेता है। लेकिन ये विधिपूर्वक दीक्षा लेने से ही बौद्ध बनता है ऐसा नहीं। दरसल बौद्ध बनना है तो सिर्फ कागजात पर हिंदू के बजाय बौद्ध लिखना जरूरी है।
बौद्ध बनने के लिए हमें न तो किसी भिक्षु से धम्म दीक्षा लेने की जरूरत हैं और न ही धर्म प्रमाणपत्र की आवश्यकता हैं। हमें बस हिन्दू के बजाए धर्म - बौद्ध लिखना हैं।
मतलब धर्म - बौद्ध और अनुसूचित जाति-चमार, महार, पासी, मादिगा, आदि द्रविड, माला, दूसाध, धोबी, परिया, भंगी, कोली, आदि कर्नाटका, राजबंशी, बागडी, मुशहर, नमोशूद्रा आदि लिखते ही आपको संविधान (अनुसूचित जाति) आदेश 1950 लागू हो जाता हैं और आपका धर्म बदल कानूनी मानकर के आपके सभी संवैधानिक अधिकार सुरक्षित हो जाते हैं।
आप के अब तक के दस्तावेज़ों में हिन्दू लिखा होगा, क्यूंकि कल तक आप हिन्दू थे इसीलिए वे सभी दस्तावेज कानून के तहत सही हैं। उसमे सुधार करने की बिल्कुल भी आवश्यकता नही हैं। आज अभी से, अपने बच्चों के स्कूल नामांकन से लेकर के निजी, सरकारी दस्तावेज हो या भारतीय जनगणना, जहाँ कही पर भी धर्म लिखने की बात होगी तो हिन्दू के बजाए धर्म - बौद्ध ही लिखें। ऐसा भोइटे जीने कहा है।
अच्युत भोइटे
( 9870580728)